४३ माढा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरामध्ये भव्य पदयात्रा*

 *४३ माढा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरामध्ये भव्य पदयात्रा* 




 राष्ट्रवादीकाँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे *४३ माढा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते-पाटील* 

 यांच्या प्रचारार्थ फलटण शहरामध्ये भव्य पदयात्रा (घर भेटी) शुभारंभ गुरुवार दिनांक २५/०४/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता गजानन चौक, फलटण येथून खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला 

मा. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर,मा.श्री. विश्वतेसिंह रणजीतसिंह मोहिते-पाटील,मा.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी- बोडके,मा.श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी-बोडके,मा.श्रीमंत सत्यजित राजे संजीवराजे नाईक निंबाळकर,मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर,मा.श्री. अच्युतराव पांडुरंग खलाटे, मा.श्री. अमीरभाई शेख,मा.श्री. पंकज पवार, मा.श्री. प्रदीप झणझणे, मा.श्री.विकास नाळे,मा.श्री.संतोष सोनवलकर,मा.श्री.धैर्यशिल लोखंडे,मा.श्री.अनिकेत नाळे,मा.श्री.विरसेन सोनवणे,मा.श्री.रोहित अहिवळे तसेच फलटण नगरपरिषद मा.पदाधिकारी, नगरसेवक/नगरसेविका व नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास_आघाडी

माढा_लोकसभा

धैर्यशील_मोहिते_पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण