मान तालुक्यातील बिजवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार मा.धैर्यशिल धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ काॅर्नर बैठक संपन्न झाली.

 मान  तालुक्यातील बिजवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार मा.धैर्यशिल धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ काॅर्नर बैठक संपन्न झाली.



राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई,अभयसिंह जगताप,महिला प्रदेशाध्यक्ष कविता म्हेत्रे,माजी जि.प.अध्यक्ष सुभाषराव नरळे,शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष संजय भोसले,माजी जि.प.सदस्य दिलीपराव तुपे,मार्केट कमिटी संचालक कुंडलिक भोसले,माजी सभापती श्रीराम पाटील,मोहनराव देशमुख,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष एम.के.भोसले,काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,माने ताई,शिवाजीराव यादव, हनुमंत भोसले सर, सरपंच राधिका शिनगारे,जाधववाडीचे सरपंच विकास निंबाळकर,माजी सरपंच दौलतराव जाधव,माजी उपसरपंच विजय भोसले,माजी उपसरपंच योगेश भोसले,दादासाहेब भोसले,माजी वि.सो.चेअरमन प्रज्योत भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण