रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रमजान मुलाणी यांची निवड करण्यात आली*

 *रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रमजान मुलाणी यांची निवड करण्यात आली* 

 


गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर M 9881472791

रमजान मुलाणी यांची रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी दी 13/4/2024रोजी लातूर येथे रुग्ण हक्क संघर्ष समिती बगर राजकीय सामाजिक संघटन संस्थापक अध्यक्ष ॲड विजय भाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बैठक संपन्न झाली यावेळी सौ गायत्री ताई ढेबे यांनी सुचवलेल्या सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत असणारे व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे आवड पाहून सांगोला तालुका अध्यक्ष पदी रमजान मुलांनी यांची निवड करण्यात आली रुग्णहक्क संघर्ष समिती सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात संघटन बळकट करण्यासाठी व तळागाळातील रुग्णू रुग्णांच्या हक्कांसाठी जनजागृती करण्यासाठी ते सदैव कार्यरत असणार आहेत यावेळी महिला प्रमुख सौ मीनाक्षी शेटे संस्थापक सचिव विश्वास जी कुलकर्णी उपाध्यक्ष संजय सुरवसे सहसचिव संतोष यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष संदेश देशमुख किरण बडे गायत्री ताई ढेबे राहुल ताटे शशांक गाडगे महिला तालुका अध्यक्ष सौ कल्पना मोरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण