निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, येथे आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, येथे आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. त्यावेळी यशवंत विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन, आदरणीय नंदकुमार सूर्यकांत रणवरे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी सन्माननीय प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर खरात सर , कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर सचिन रणवरे सर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. मधुकर खरात सर, सोमनाथ चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व ,विचारधारा याबद्दलची माहिती पटवून दिली. प्रमोद चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण