काल दिनांक 26 जून रोजी लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.
काल दिनांक 26 जून रोजी लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.
काल दिनांक 26 जून रोजी कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अमर निलाखे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.खाडे सर, श्री. गायकवाड सर ,श्री.सोलनकर सर व श्री.निलाखे सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर व शिक्षक व वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.खाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सोलनकर सर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा