बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले
बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले. सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथे दिनांक 28- 02- 2025 रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास पूर्व मौजे कासार ओढ्याचे उपवड्याच्या बंधाऱ्यांमध्ये दक्षिण बाजूस बंडगरवाडी नंबर 1 चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथेल पाण्याच्या बंधार्यामध्ये पुरुष जातीचे एक मयत असल्याची खबर विशाल मारुती सुळ राहणार बंडगरवाडी नंबर 1 तालुका सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला खबर दिली असून सांगोला पोलीस स्टेशन मध्ये कलम 42 /2025 बी. एन. एस. एस. 194 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे - उंची 165 सेमी, रंग सावळा, केस लहान काळे, चेहरा गोल, डोळे मिटलेले, बांधा मध्यम, उजव्या पायाच्या मांडीवर तीळ, हनवटीवर काळी पांढरी दाढी, उजव्या हाताच्या मनगटावर लाल बारीक दोरी बांधलेली आहे यात हकीकत अशी की यात वरील तारखेस वेळी व ठिकाणी वरील वर्णाचा एक अनोळखी पुरुष अंदाजे वय 40 ते 45 वर्ष नाव पत्ता माहित नाही हा दिनांक 28 - 02-225 रोजी सायंकाळी 6:30 सुमारास कासारवड्याच्या वड्य...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा