ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळम येथे, शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत, विद्यालयामध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी पासची सुविधा विद्यालय मध्येच उपलब्ध करून देण्यात आली,

यावेळी संस्थेचे चेअरमन रामचंद्र कदम साहेब, एसटी महामंडळाचे अधिकारी वाहतूक नियंत्रक मा.गणपत रणधीर साहेब,विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड सर ज्युनिअर विभाग प्रमुख सावंत सर, एसटी पास विभाग प्रमुख श्री पोळ सर, श्री.सागर पवार सर, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन सर,उपस्थित बाहेर गावावरून येणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित होते
वालचंद विद्यालय कळंब येथे कळंबोली पिरळे,दहिगाव, चिखली,जांब,उद्धट,तावशी सोनगाव,डोरलेवाडी झारगडवाडी येथून विद्यार्थी येत असतात, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा