फीनिक्स प्रशाला महुद बुद्रुक मध्ये मा.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्वव बुद्धिबळ स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
फीनिक्स प्रशाला महुद बुद्रुक मध्ये मा.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्वव बुद्धिबळ स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
महूद प्रतिनिधी
मा.आ. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त देव बहुउद्देशीय संस्थेचे फीनिक्स इंग्रजी मराठी प्राथमिक माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज महुद बु या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक 8/8/ 2024 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व व बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धा अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेर शाळेतील शिक्षक यांनी काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते इयत्ता दुसरी गटामध्ये प्रथम क्रमांक 1) हर्षदा टाकले २) द्वितीय क्रमांक वेदांत लवटे इ. तिसरी ते चौथी गटात प्रथम क्रमांक गंधाली संदीप पांढरमिसे व श्रेयश सचिन भोसले द्वितीय क्रमांक अजिंक्य सोमनाथ लवटे तृतीय क्रमांक आराध्या अमित शेंडे इ. पाचवी ते आठवी गटामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल विलास जानकर द्वितीय क्रमांक अनुष्का रमेश देवकते तृतीय क्रमांक श्रावणी दादासाहेब हेटकळे इ. नववी ते खुलागट प्रथम क्रमांक प्रणिती राजेंद्र पवार व प्रणिती कैलास जाधव द्वितीय क्रमांक वैशाली जनार्दन हजारे तृतीय क्रमांक प्रत्येक जनार्दन हजारे तसेच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी गटामध्ये प्रथम क्रमांक तेजस साखरे द्वितीय क्रमांक ओंकार आटपटकर तृतीय क्रमांक आरव करांडे इ. पाचवी ते आठवी गटामध्ये प्रथम क्रमांक वेदांत तरटे द्वितीय क्रमांक तन्मय सपताळ तृतीय क्रमांक अमेय बरांडे मोठा गट प्रथम क्रमांक समृद्धी बिडकर द्वितीय क्रमांक अमोल तरटे तृतीय क्रमांक अविराज भोसले आशा स्पर्धकाने स्पर्धेमध्ये नंबर पटकावले. त्यांना बक्षीस वितरण 15 ऑगस्ट दिनी वाटप करण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली ते दुसरी गटासाठी प्रथम क्रमांक बक्षीस 1001 रुपये दुतीय क्रमांकासाठी 701 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 501 एक रुपये तसेच तिसरी ते चौथी गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांकासाठी 3001रुपये द्वितीय क्रमांकासाठी 2001रुपये व तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपये तसेच पाचवी ते आठवी गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांकासाठी 3001 द्वितीय क्रमांक साठी 2001 तृतीय क्रमांकासाठी 1001 तसेच नववी ते खुला गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांकासाठी 5001रुपये द्वितीय क्रमांक साठी 3001 रुपये तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपये .
त्याचबरोबर बुद्धिबळ स्पर्धेसाठी बक्षीस पहिली ते चौथी गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांक 1501 रुपये द्वितीय क्रमांक साठी 1001 रुपये तृतीय क्रमांक साठी 751 रुपये तसेच पाचवी ते आठवी गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांक साठी 2001 रुपये द्वितीय क्रमांक साठी 1501रुपये तृतीय क्रमांकासाठी 1001रुपये तसेच नववी ते खुला गटासाठी बक्षीस प्रथम क्रमांकासाठी 3001 रुपये द्वितीय क्रमांकासाठी 2001 रुपये तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपये अशा प्रकारे प्रशालेमध्ये स्पर्धा व्यवस्थित रित्या पार पाडण्याकरिता प्रशालेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
तसेच रविवार दिनांक 11/08/ 2024 रोजी सुपली गावामध्ये मा.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते 100 नारळ व 100 केशर आंब्याचे झाडे जे.सी.बी.ने खड्डे करून लावण्यात आले प्रत्येक वर्षी एका गावामध्ये हा उपक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाची सुपली गावकऱ्याकडून स्तुती केली जात आहे. या कार्यक्रमास प्रशालेचे अध्यक्ष मा.श्री पांडुरंग येडगे सर संस्थासचिव कचरे मॅडम मुख्याध्यापक लवटे सर,शिक्षक येडगे सर ,शिंदे सर,आलदर सर व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन लिंगडे सर यांनी केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा