करमाळा तालुक्यातील जेऊर येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधनी कामाचे भुमिपुजन आज मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधनी कामाचे भुमिपुजन आज मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माध्यमातुन व माजी आ.नारायण आबा पाटील यांचे प्रयत्नातुन जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बांधनीसाठी ३ कोटी ४२ लाख एवढा निधी उपलब्द झाला असुन या परिसरातील नागरीकांशी चर्चा करुन बसस्थानकाचे डिझाईन योग्य पद्धतीने बनवण्यासंदर्भात आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना सुचना केल्या.
यावेळी मा.जि.प.सदस्या सविताराजे भोसले,नवनाथ बापु झोळ,प.स.माजी सभापती अतुल पाटील,शेखर गाडे,शहाजीराव देशमुख,अदिनाथचे प्रशासकीय संचालक डाॅ.वसंत पुंडे,दिपक देशमुख,देवानंद बागल,मा.जि.सदस्य बिभिषण आवटे,धुळाभाऊ कोकरे,राजाभाऊ कदम,विकास गलांडे,दत्ता सरडे,अजित तळेकर,प्रवाशी संघटनेचे सुहास सुर्यवंशी,डाॅ.अमोल घाडगे,महेंद्र पाटील,बंडु माने,नितीन आढाव,अमरजित साळुंखे,संदिप मारकड,अमर ठोंबरे,रामेश्वर तळेकर,जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांचेसह परिसरातील मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होती.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा