सांगोला एसटी आगाराचे नूतन स्थानक प्रमुख पंकज तोंडे साहेब यांचा सत्कार संपन्न.
सांगोला एसटी आगाराचे नूतन स्थानक प्रमुख पंकज तोंडे साहेब यांचा सत्कार संपन्न.
सांगोला प्रतिनिधी: सांगोला एसटी आगाराचे नूतन स्थानक प्रमुख पंकज तोंडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी
ॲड. महेश कसबे , ॲड केंगार, आरपीआय तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व पत्रकार रवींद्र कांबळे, व्हनमाने सर यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा