महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला तालुका उपाध्यक्षपदी शंभू रावसाहेब लोहार यांची निवड.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगोला तालुका उपाध्यक्षपदी शंभू रावसाहेब लोहार यांची निवड.




सांगोला प्रतिनिधी 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष  राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका उपाध्यक्षपदी शंभू रावसाहेब लोहार यांची निवड करण्यात आली आहे राज साहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय विनोद बाबर साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शंभू रावसाहेब लोहार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करण्याची संधी दिली त्याचबरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,




 पुढे बोलताना शंभू लोहार म्हणाले की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम प्रामाणिकपणे पार पाडीन तसेच गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन तसेच शंभू लोहार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सांगोला तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण निर्माण झाले आहे त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशी माहिती सांगोला तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनीतम उपाध्यक्ष शंभू रावसाहेब लोहार यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण