खा, धैर्यशील मोहिते-पाटील व आ, डॉ.बाबसाहेब देशमुख यांचा खवासपूर ग्रामस्थच्या वतीने सत्काराचे आयोजन.

 खा, धैर्यशील मोहिते-पाटील व आ, डॉ.बाबसाहेब देशमुख यांचा खवासपूर ग्रामस्थच्या वतीने  सत्काराचे आयोजन.



 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार डॉ.बाबसाहेब देशमुख यांचा खवासपूर ग्रामस्थच्या वतीने  सत्काराचे आयोजन.

माढा लोकसभा मतदार संघाचे  खासदार माननीय धैर्यशील  मोहिते पाटील तसेच सांगोला‌ विधानसभा मतदार संघाचे  लोकप्रिय आमदार  डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा खवासपुर येथेे मोहिते पाटील समर्थ तसेच  शेतकरी कामगार पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.


    रविवार दि.१६/२/२०२५ रोजी सायंकाळी ६-३० वाजता खवासपुर ग्रामपंचायत कार्यालया समोरील भव्य  पटांगणात संपन्न‌‌ होणार आहे तरी सर्व नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन खवासपूर मोहिते पाटील समर्थक तसेच  शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण