छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत ४२२ गडकिल्ले साफसफाई - प्राणजित गवंडी
छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत ४२२ गडकिल्ले साफसफाई - प्राणजित गवंडी
छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान गडकिल्ले साफसफाई स्वच्छता छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत ४२२ गडकिल्ले साफसफाई - प्राणजित गवंडी
छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत ४२२ गडकिल्ले साफसफाई
स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या आहेत व गरजूंना ६२ /६३ हजार अन्नधान्याचे किट पुर्ण हिंदुस्तान मध्ये वाटप करण्यात आले व कोरोना काळात 25 पेक्षा जास्त शहरांमध्ये जेवण मोफत ठेवण्यात आले होते व कर्नाटक , मध्यप्रदेश,या दोन्ही राज्याच्या हद्दीवर जेवण ठेवण्यात आले होते महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत ५०९ वेगवेगळे ठिकाणी रक्तदान शिबिर याची आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्याची दखल घेत ३९ पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनस्वी आभारी आहोत यावेळी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची १३ वंशज कुणाल दादा मालुसरे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज राजेंद्र कंक,छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी, ह भ प राहुल महाराज पारटे, शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महादेव पवार,मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र विर, इंजिनीयर अनिकेत देशमुख साहेब, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष महेश ढेरे, परंडा युवा तालुकाध्यक्ष रामचंद्र गवळी युवा करमाळा उप तालुका अध्यक्ष किरण भोसले, सिद्धेश्वर ढेरे,सुरज चैधरी व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते🙏🏻🚩

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा