कै,संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ रविवारी सांगोला बंद
कै,संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ रविवारी सांगोला बंद
सांगोला प्रतिनिधी
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
या प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक 9- 3- 2025 रोजी सांगोला बंद व विविध ठिकाणी रास्ता रोको तसेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा