पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, सांगोला उपजन संपर्क अधिकारी या पदावर कैलास हिप्परकर यांची निवड.

 पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, सांगोला उपजन संपर्क अधिकारी या पदावर कैलास हिप्परकर यांची निवड.



 सांगोला प्रतिनिधी :

      सांगोला पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली सांगोला तालुका उपजन संपर्क अधिकारी म्हणून कैलास हिप्परकर यांची निवड करण्यात आली.कैलास हिप्परकर यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा.श्री संतोष (दादा) चौधरी यांच्या आदेशानुसार व कामगार नेते मा.श्री जि. एम.भगत सर राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख यांनी केलेल्या सुचनेनुसार, मा. नगराध्यक्ष खोपोली तथा अध्यक्षमहाराष्ट्र प्रदेश मा. श्री. सुनीलभाऊ पाटील यांच्या सहमतीने यांच्या वतीने कैलास हिप्परकर यांची निवड करण्यात आली.

     सोलापूर जिल्ह्यामधील तालुका,गाव पातळीवरती सभासद अभियान राबवून संघटना बळकटी देण्याचे कार्य करत असतात. कैलास हिप्परकर यांच्या सामाजिक क्षेत्रात व राजकीय, आणि अनेक संघटना मध्ये प्रामाणिकपणे काम केले असून केलेल्या कामचे व संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत करणे हेतू व संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. कैलास हिप्परकर यांच्या निवडीमुळे सर्व सांगोला शहरासह इतर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता कौतुकाचा वर्षाव करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण