पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न.
दि ४. पोलीस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संतोषदादा चौधरी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रभर संघटना कार्यरत आहे तसेच दिनांक ४ रोजी कोल्हापूर जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि सत्कार करण्यात आले
संघटनेचे मा .गजानन भगत सर राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख
गगनबावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मा. ज्ञानदेव बाप साहेब.
मा. विजय ठाकूर उपनिरीक्षक गगनबावडा पोलीस स्टेशन
मा पांडुरंग हातेकर सांगली जिल्हा उपाध्यक्ष
वरील मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र आयडेंटी कार्ड तसेच सत्कार करण्यात आले
कोल्हापूर जिल्हा विभाग
गगनबावडा तालुक्यातील निवडे
या ठिकाणी सौ. रेश्मा चिटणीस अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा
सौ. सुरेखा संभाजी चव्हाण उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा
सौ. रेखा नाईक जनसंपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा
रेखा पाटील निरीक्षक कोल्हापूर जिल्हा
मा. शिवाजी कांबळे सचिव कोल्हापूर जिल्हा.
आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका कमिटी गडहिंग्लज तालुका कमिटी आजरा तालुका कमिटी पन्हाळा तालुका कमिटीतील सर्व पदाधिकारी व मान्यवर सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा