स्व.आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ उद्या सांगोला बंद ची हाक
स्व.आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ उद्या सांगोला बंद ची हाक
सांगोला शहरात आज पक्ष प्रवेशाच्या रॅली दरम्यान सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.गणपरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तिकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या अज्ञात हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी या मागणी साठी आज शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे साहेब व सांगोला पोलिस स्टेशन चे काशीद साहेब यांना निवेदन देण्यात आले व हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील सुज्ञ जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून उद्या शनिवारी सांगोला बंद ची हाक देण्यात आलेली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा