सांगोला येथे महाराष्ट्र क्रीडा संचलनाच्या वतीने क्रीडा सप्ताह निमित्ताने कराटे स्पर्धा संपन्न
सांगोला येथे महाराष्ट्र क्रीडा संचलनाच्या वतीने क्रीडा सप्ताह निमित्ताने कराटे स्पर्धा संपन्न
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर द्वारा आयोजित क्रीडा सप्ताह सन 2025 26 विविध क्रीडा स्पर्धा 12 ते 18 डिसेंबर 2025 खेळ कराटे स्पर्धा दिनांक18 डिसेंबर 2025 रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे 14 वर्षीय मुला मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सांगोल्यातील सर्व शाळेतील कराटे ची मुलं सहभागी झाले होते यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूल सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यामंदिर प्रशाला न्यू इंग्लिश स्कूल सह्याद्री प्राथमिक विद्यालय उत्कर्ष प्रशाला अनेक शाळेची मुले सहभागी झाले होते विविध वजनीगटा प्रमाणे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या
वजन गट मुले 20 ते 25 श्रीहरी देशपांडे विद्या मंदिर प्रशाला 25 ते 30 लोकेश गेजगे न्यू इंग्लिश स्कूल असद खतीब सह्याद्री प्राथमिक विद्यालय दिव्यांक खोत सिंहगड पब्लिक स्कूल 30 ते 35 गुरुराज पांढरे सह्याद्री प्राथमिक विद्यालय प्रयाग पवार सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मोसिन पठाण सह्याद्री प्राथमिक विद्यालय 35 ते 40 अथर्व बंडगर न्यू इंग्लिश स्कूल सार्थक गडदे विद्या मंदिर इंग्लिश मीडियम दिग्विजय जावीर विद्यामंदिर प्रशाला 40 ते 45 हर्षवर्धन हाके विद्या मंदिर प्रशाला विघ्नेश ठोंबरे न्यू इंग्लिश स्कूल प्रत्युष सावंत उत्कर्ष प्रशाला 45 ते 50 शिवराज कळसुले विद्यामंदिर प्रशाला पार्थ खरात सिंहगड पब्लिक स्कूल समर्थ बंडगर न्यू इंग्लिश स्कूल 50 ते 55 रेहान इनामदार 60 किलो वरील अभयसिंह ऐवळे सिंहगड पब्लिक स्कूल शिवतेज इंगोले विद्यामंदिर प्रशाला
वजन गट मुली 26 ते 30 परिणीती माने विद्या मंदिर प्रशाला 30 ते 34 परिणीती नलवडे उत्कर्ष प्रशाला 34 ते 38 सिमरन शिनगारे विद्यामंदिर प्रशाला श्वेता मोरे सह्याद्री इंग्लिश मीडियम 38 ते 42 श्वेताली सावंत उत्कर्ष प्रशाला सना तांबोळी विद्यामंदिर प्रशाला शरयू भुसे सह्याद्री इंग्लिश मीडियम 42 ते 46 संजोगी रणदिवे सह्याद्री प्राथमिक तेजस्विनी खोत सिंहगड पब्लिक स्कूल 46 ते50 राजलक्ष्मी वाघ 50 किलो वरील आरोही सावंत विद्यामंदिर इंग्लिश मीडियम ईश्वरी चव्हाण सह्याद्री इंग्लिश मीडियम संस्कृती झिंगळे सह्याद्री इंग्लिश मीडियम
या या स्पर्धा राष्ट्रीय अ श्रेणी मान्यताप्राप्त kIO पंचांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे माजी विद्यार्थी एडवोकेट साहिल सय्यद यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी साहिल सय्यद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करीत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व गेमच्या नादी न लागता कराटे खेळाकडे लक्ष केंद्रित करावे कराटे खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यावी असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कराटेचे जिल्हाध्यक्ष जी के. वाघमारे सर सुनील वाघमारे सर श्रावणी वाघमारे विजेंद्र चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले स्वप्नील चाचणी सुभाष निंबाळकर अमोल इमडे धीरज पांढरे आधी उपस्थित होते स्पर्धा प्रक्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा