राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुका प्रसिद्धी प्रमुख व वृत्तपत्र प्रकाशन पदी संतोष साठे यांची निवड

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुका प्रसिद्धी प्रमुख व वृत्तपत्र प्रकाशन पदी संतोष साठे यांची निवड

 


सांगोला (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुका प्रसिद्धी प्रमुख व वृत्तपत्र प्रकाशन पदी सांगोल्यातील पत्रकार संतोष साठे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष अतुल पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मा.श्री.रामेश्वर मासाळ 

Adv. मा.श्री.विश्वास गायकवाड 

मा. श्री संतोष येडगे मा.श्री. गजानन साळुंखे मा. श्री. पांडुरंग ताठे मा. श्री परमेश्वर साळुंखे या.श्री.राजाभाऊ बनसोडे व इतर मान्यवर उपस्थितीत. तालुक्यातील विविध पदाधिकारी यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या आहेत 


      राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या विचारानुसार ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या व तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यात पक्ष वाढीसाठी व प्रसिद्धीसाठी भरीव कार्य करून संघटना मजबुतीने उभी करणार असल्याचे मत नूतन तालुका प्रसिद्धीप्रमुख व वृत्तपत्र प्रकाशन अध्यक्ष संतोष साठे यांनी व्यक्त केले. या त्यांच्या निवडीसाठी सांगोला तालुक्यातील विविध मान्यवराकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण