आगामी जि.प , पं. स. निवडणुकीत लहुजी पॅंथर सेनेची भूमिका निर्णायक ठरणार :अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे
आगामी जि.प , पं. स. निवडणुकीत लहुजी पॅंथर सेनेची भूमिका निर्णायक ठरणार :अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे
सांगोला /प्रतिनिधी: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने सांगोला तालुक्यात लहुजी पॅंथर सेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लहुजी पॅंथर सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी आहेत .त्यामुळे लहुजी पॅंथर सेनेची तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती एकवटली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लहुजी पॅंथर सेनेची भूमिका ही महत्त्वाची व निर्णायक ठरणार आहे अशी प्रतिक्रिया लहूजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील राजकीय पक्षांना व नेते मंडळींना लहुजी सेनेला सोबत घ्यावे लागणार आहे अशी प्रतिक्रिया लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा